आरोग्य व शिक्षणपुणेसामाजिक
जिल्हा परिषद शाळा हांडेवाडी यांना लोखंडी कपाट भेट
पुणे दि. २३ निर्भीड वर्तमान:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितिच्या वत्तीने व जनसेवक मा.विशाल धावारे संपर्क प्रमुखं पुणे RPI, यांचे कडुन स्वखर्चातुन लोखंडी कपाट जिल्हा परिषद शाळा हांडेवाडी यांना भेट करण्यात आली आहे.
यावेळी मा.अमोल हजारे व पांडुरंग शिळीमकर सर रुपाली जगताप मॅडम, जोत्सना रासकर मॅडम, शिला सरवदे मॅडम, सेविका पुनम धावारे बनसोडे, इतर उपस्थित होते.