ताज्या घडामोडीपुणेराजकीय
पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघ महायुतीची बैठक संपन्न
पुणे : पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघ महायुतीच्या विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली आहे. पुरंदर विधानसभा महायुतीचा बालेकिल्ला आहे पुरंदर मध्ये महायुतीचाच आमदार होणार या विश्वाससह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मा.धैर्यशील भाडळे पाटील सदस्य महा.प्रदेश युवा मोर्चा भाजप, मा. विशाल धावारे संपर्क प्रमुखं पुणे जिल्हा युवक आरपीआय (आठवले), अमोल हजारे कार्याध्यक्ष कोळी राष्ट्रसंघ, भाजपा, आरपीआय (आठवले) पक्षाच्या कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरीही या महत्वपूर्ण महायुतीच्या बैठकीला काही महायुतीच्याच पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला गैर हजर होते.