आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सीमा संरक्षण दलात विविध पदांसाठी भरती सुरु..!!

BSF Bharti 2022-23

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- BSF म्हणजेच सीमा संरक्षण दलाअंतर्गत पशु वैद्यकीय सहायक सर्जन या पदांसाठी भरती सुरु झालेली असून ऑनलाईन पध्दतीने यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्याना विहित मुदतीमध्ये योग्यप्रकारे ऑनलाईन फॉर्म या भरतीसाठी भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023आहे.

BSF Recruitment 2022-23 : यासंदर्भातील सविस्तर जाहिरात Https://Bsf.Gov.In/ या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे. या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे. काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचूनच अर्जदारांनी अर्ज करावा ही विनंती.

रिक्त पदाचे नाव, पदसंख्या व शैक्षणिक पात्रता :

पशु वैद्यकीय सहायक सर्जन – 20 पद

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयातील बॅचलर पदवी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 23 ते 30 यादरम्यान वय असलेले पात्र विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात.

परीक्षा फीस : 400/- रु.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2023

How To Apply For BSF Bharti 2022-23

• वरील पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

• उमेदवारांनी अर्ज करतांना काळजीपूर्वक सर्व माहिती जसे पद, शैक्षणिक पात्रता इत्यादी तपासूनच अर्ज करावा.

• अर्ज विहित मुदतीत म्हणजेच 09 जानेवारी पर्येंतच 2022 ऑनलाईन सादर करावा.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!