ताज्या घडामोडीपुणे
Fire in pune; पुण्यात शिवणे, एनडीए रोड येथे भरदिवसा जळाले वाहन vehicle burnt
अग्नितांडव vehicle burnt बघणाऱ्याची मोठी गर्दी वाहतूक काही काळ विस्कळी
पुणे दि.१४ निर्भीड वर्तमान:- पुणे शहरातील एनडीए रोड (NDA Road) शिवने येथे शेरोलेट कंपनीच्या चारचाकी वाहनाला vehicle burnt आग लागली आहे.
पोलिस प्रशासन व अग्निशामक दलाचे (fire brigade) शरथीचे प्रयत्न सध्या आग विजविण्यासाठी सुरू आहेत.
पुणे शहरातील वाहतुकीने गजबजलेला व वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध असलेला एनडीए रोड जवळील शिंदे पूल जवळ एका चारचाकी वाहनाला आग लागलेली आहे पोलिस प्रशासनाचे अधिकारी यांनी घटना स्थळी धाव घेतली असून अग्निशामक दलाचे पाचारण करण्यात आलेले आहे हे अग्नितांडव बगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असले कारणाने वाहतुककीची कोंडी झालेली आहे.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र वाहणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.